Header Ads

वेडा मी सारथी

बाजार हा प्रेमाचा
न कळला कोणाला
ना तुला ना मला
कधी न उमगला
सौंदर्याच्या वाटेवर स्वर मी झालो
लुटणार आहे वाट
नाही कळले कधी
वेडा मी सारथी
या प्रेम रथाचा
पाळता पाळता कोडमलला.....



No comments