Header Ads

ये ना प्रिये भेट मला एकदा..

कळल्या नाही भावना माझ्या तुला..
का का ग केलास छळ माझा
वेड्या सारख प्रेम केल होऊनी बावरा
आठवण येते तुझी जीव होतो कावरा
ये ना प्रिये भेट मला एकदा..
जीव होतो तुझ विन बावरा
ये येना प्रिये.......
का कळल्या नाही भावना माझ्या तुला
का  काग छळतेस मला
तुझ्या प्रेमाची हि आस
आहे खूप खास
नाही याला कोणाचा धाक
ऐक ना प्रिये या जीवाच्या यातना 

ये ना प्रिये भेट मला एकदा.. 


No comments