Header Ads

सगळ सेम असत

प्रेमात काय अन प्रेमाशिवाय काय
सगळ सारखच असत..
दुखाशिवाय कुठेच काही नसत..
तुझ काय माझ काय
सगळ सेम असत

खरच दुखाशिवाय कुठेच काही नसत  



No comments