Header Ads

अनोखे विश्व तुझ नि माझ

अनोखे विश्व तुझ नि माझ
प्रेम रंगात नाव्हुण जाऊ...
हात दिला एकमेंका
नाही सुटणार कधीच
शपथ घेतो प्रेम दिनी
नाही देणार दुख कधी
हास्य तुझ्या गाली सतत राहू दे
नाही होऊ देणार खंड कधी
अनोखे विश्व तुझ नि माझ

प्रेम रंगात नाव्हुण जाऊ...


No comments