Header Ads

का रे हा दुरावा

का रे हा दुरावा
ना तुझे मन लागे ना माझे
फक्त एकसंथ वाहे वारा..
चाहूल या मनाला लागता
मंद झुळकीत आठवण येई...

प्रिये ये ना जवळी का रे हा दुरावा



No comments