Header Ads

आणि अफलज गुरु देशभक्त झाला...


हार्दिक आला, कन्हैया आला, ओमर खालिद ही आला
अफजल गुरु देशभक्त झाला
देशद्रोही सिमेवरचा आम्हचा जवान झाला....
भुक पेटली.. दरिद्री आली..
मारियाआईचा गोळा उठला
कारे का मोदी तू निवडून आला
आला तर आला सर्वानच वाटोळ करायला लागला..
लाल सलाम आता तू ही घ्यावा..
देशभक्त असू आम्ही करु नंगा नाच..
आम्ही ठरऊ तोच शेवट...
देशद्रोही ही आम्ही शोधू..
डाव्या  उजव्याच्या खेळा मध्ये रंजकता आली..
आलू बाबा डाव साधुनी बसला ..
पुन्हा गरीब व दलीतच मध्ये भरडला...
आणि अफलज गुरु देशभक्त झाला....


No comments